भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत, परंतु लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. विशेष म्हणजे, भारताने येथे जिंकलेल्या सामन्यांपेक्षा जास्त सामने ड्रॉ केले आहेत. या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही.
...