हेडिंग्ले कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळला जात आहे, आणि हे तेच मैदान आहे जिथे भारतीय संघाने आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
...