sports

⚡IND vs ENG मालिकेपूर्वी दोन्ही संघांचे काय आहे रँकिंग

By Nitin Kurhe

सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत आणि इंग्लंडचे संघ कुठे आहेत. जर आपण आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीबद्दल बोललो तर, ऑस्ट्रेलियन संघ तिथे पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 126 आहे. विशेष म्हणजे सध्या ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा करण्यासाठी कोणीही नाही.

...

Read Full Story