sports

⚡दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला

By Nitin Kurhe

इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने शानदार अर्धशतक झळकावले. बटलरने 45 चेंडूत 83 धावा केल्या. ज्यात त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले.

...

Read Full Story