वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. नॉर्थ साऊंड, अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे.
...