By Nitin Kurhe
या सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला आहे. यासह वेस्ट इंडिज संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.