sports

⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव

By Nitin Kurhe

WI Beat BAN: तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 विकेटने पराभव केला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने शानदार खेळी केली.

...

Read Full Story