पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हसन (Hasan Ali) अली याने मोठे विधान केले असून आम्ही भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू, असे म्हटले आहे. हसन अली म्हणाला की, आम्ही जर भारतात जात आहोत तर त्यांनीही पाकिस्तानात यावे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.
...