पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतुन बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, दिल्लीने नाणेफेत जिंकूण गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
...