भारतीय लष्कराच्या डीजीएमओ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले, ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेचे फोटोही शेअर करण्यात आले. आता माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
...