sports

⚡मेलबर्नमध्ये विराट कोहली मोडणार ब्रायन लाराचा विक्रम

By Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते आणि 100 धावांची खेळीही खेळली होती. त्यानंतर टीम इंडियाने 295 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला विशेष काही दाखवता आलेले नाही.

...

Read Full Story