प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही एकूण 74 सामने खेळवले जातील. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट टीम (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट टीम (RCB) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
...