2011 साली पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीची सरासरी सातत्याने घसरत आहे. एकेकाळी ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट कोहली आता 45 च्या जवळ पोहोचला आहे. 123 कसोटी सामने खेळणाऱ्या विराट कोहलीने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत.
...