By Amol More
विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, ज्यामध्ये तो नॅथन मॅकस्वीनीला ट्रोल करताना दिसत आहे. उस्मान ख्वाजाची विकेट लवकर पडली होती, मात्र त्यानंतर एकही विकेट न मिळाल्याने भारतीय संघ निराश दिसत होता.
...