By Nitin Kurhe
पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...