By Nitin Kurhe
Virat Kohli 36th Birthday: कोहलीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज विराट कोहली त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. किंग कोहली 36 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवशी सर्वजण त्याचे फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत.
...