बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब फॉर्मनंतर विराट कोहलीच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण आता अशी बातमी आहे की भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली काउंटी खेळताना दिसू शकतो. इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कोहली काउंटी क्रिकेट खेळू शकतो.
...