गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाईल. उपांत्य फेरीच्या रणनीती आणि खेळाडूंच्या फॉर्मच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात गेल्या सामन्यातील शतकवीर म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा रेकाॅर्ड करण्याची संधी आहे.
...