नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की विराटला काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता, ज्यामुळे तो सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. आता सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल.
...