स्टार फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 36 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात विराट कोहलीने 1340 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, विराट कोहली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.
...