sports

⚡विराट कोहलीला ॲडलेडमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

By Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

...

Read Full Story