By Amol More
जर कोहलीने 263 धावा केल्या तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनू शकतो. सध्या, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 791 धावांसह स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
...