विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करण्यापासून 94 धावा दूर आहे. जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 94 धावा केल्या तर तो महान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakara) यांच्यानंतर एकदिवसीय इतिहासात ही कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरेल.
...