By Nitin Kurhe
IND vs AUS: ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा करून तो बाहेर पडला. या मालिकेत कोहली पुनरागमन करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
...