⚡विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात केल्या 14,000 धावा पूर्ण
By Nitin Kurhe
एकदिवसीय सामन्यात इतक्या धावा करणारा कोहली हा जगातील तिसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी एकदिवसीय सामन्यात 14000 धावा केल्या आहेत.