⚡विराट-अनुष्काची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक; ३८ कोटींचे दोन भूखंड खरेदी
By Abdul Kadir
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईजवळील अलिबाग येथे 38 कोटी रुपये खर्चून 21000 चौरस मीटर जमिनीची खरेदी केली आहे. या गुंतवणुकीमुळे अलिबागच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.