⚡प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले विराट-अनुष्का
By Jyoti Kadam
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शुक्रवारी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय हे देखील त्यांच्यासोबत दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.