क्रिकेट

⚡‘इंदिरा नगर का गुंडा हूं मैं’! Venkatesh Prasad याला पाकिस्तानी फॅनने केले ट्रोल, माजी भारतीय गोलंदाजाने केली बोलती बंद, पहा व्हायरल Tweet

By टीम लेटेस्टली

माजी भारतीय दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा अलीकडील जाहिरातीतील 'इंदिरा नगर का गुंडा' डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. द्रविडचा माजी संघाचा सहकारी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी रविवारी ट्विटरवर पाकिस्तानचा माजी फलंदाज आमीर सोहेलवर 'इंदिरा नगर का गुंडा' डायलॉगचा संदर्भ घेऊन निशाणा साधला.

...

Read Full Story