⚡शेवटच्या टी-20 सामन्यात वरुण चक्रवर्ती विश्वविक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर
By Nitin Kurhe
चक्रवर्ती हा मालिकेत 12 विकेट्ससह भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात तो आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवू इच्छितो. या काळात त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल.