भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. अशाप्रकारे, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील वरुणची कामगिरी पाहता, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट केले जाऊ शकते.
...