प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने केवळ 124 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19 षटकांत 3 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) प्राणघातक गोलंदाजी करत एकामागून एक 5 विकेट घेत आफ्रिकेला बॅकफूटवर आणले.
...