भारतीय संघाने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात वैष्णवी शर्माने मोठे योगदान दिले आणि तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. वैष्णवी शर्माने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या आणि मलेशियाला 31 धावांवर रोखण्यात मदत केली. यादरम्यान, वैष्णवी शर्माने हॅटट्रिक नोंदवली.
...