sports

⚡वैभव सूर्यवंशीने घातला धुमाकूळ

By Nitin Kurhe

शारजाहमध्ये बुधवारी टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. त्यासाठी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने धमाकेदार कामगिरी केली. त्याने 76 धावांची शानदार खेळी केली. वैभवसोबत आयुष मात्रेनेही चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले.

...

Read Full Story