क्रिकेट

⚡ऋषभ पंतच्या व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशी रौतेलाने दिले उत्तर, ती म्हणते....

By Nitin Kurhe

हा वाद पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया असे संबोधले असून पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे.

...

Read Full Story