टीम इंडिया त्यांच्या अनेक खेळाडूंच्या खराब फिटनेसमुळे त्रस्त दिसत होती. आता लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा फिटनेस अपडेट समोर आला आहे. रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम 11 संघात असेल की नाही हे स्पष्ट झाले आहे.
...