sports

⚡यूपीने विजयाचे खाते उघडले, दिल्लीचा 33 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर 177 धावा केल्या. एकेकाळी, यूपी संघाची अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण संघाने 89 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण येथूनच वेस्ट इंडिजची आक्रमक फलंदाज चिनेल हेन्रीने 18 चेंडूत अर्धशतक झळकावले.

...

Read Full Story