sports

⚡ओमानने यूएईचा 4 गडी राखून पराभव केला

By Amol More

या सामन्यात शकील अहमदने ओमानकडून 10 षटकात 23 धावा देत 5 बळी घेतले. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Read Full Story