निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. भारताकडून जोशिता व्हीजे, आयुषी शुक्ला आणि सानिका चालके यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्यासोबत जी कमलिनी आणि पारुनिका सिसोदिया यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
...