क्रिकेट

⚡Cricket Coincident: क्रिकेट इतिहासातील असे 5 विचित्र योगायोग ज्यांच्यावर विश्वास बसणे आहे अशक्य

By Priyanka Vartak

क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अनेक घटनांची यादी आहे ज्या आपल्याला विचलित करतात; काही अटीतटीचे सामने किंवा वेडा रेकॉर्ड प्रेक्षकांना त्यांच्या जागी बसवून ठेवतात. पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर असे अनेक योगायोग घडले आहे जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित असणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक योगायोग घडले आहेत, जे अगदी मजेदार आहेत.

...

Read Full Story