क्रिकेट

⚡Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत (Watch Video)

By टीम लेटेस्टली

सोमवारी क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सत्कार झाल्यानंतर इम्फाल विमानतळावर टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे भव्य स्वागत झाले. तेथे हजारो हितचिंतक आपल्या स्थानिक नायकाचे स्वागत करण्यासाठी एकत्र जमले होते. इतकंच नाही तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग वर चानू हिच्या स्वागतासाठी पोहचले होते.

...

Read Full Story