क्रिकेट

⚡आजच्या दिवशी Virat Kohli ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठेवले होते पाऊल

By Nitin Kurhe

विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला. अंडर-19 विश्वचषक जिंकून भारतीय संघात (India Team) थेट स्थान मिळवलेल्या विराट कोहलीला तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) डावाची सलामी देण्याची संधी दिली होती.

...

Read Full Story