sports

⚡आजचा सनरायझर्स ईस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात होणार लढत

By Nitin Kurhe

सनरायझर्स ईस्टर्न केपने आतापर्यंत स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोघांनाही 1 मध्ये विजय आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स ईस्टर्न केप संघ 5 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, डर्बन सुपर जायंट्सने स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत.

...

Read Full Story