sports

⚡आज भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

By Nitin Kurhe

AUS W vs IND W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 5 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा 122 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

...

Read Full Story