sports

⚡इंग्लंडमध्ये तिलक वर्माचा ‘ब्लॉकबस्टर’ शो, पदार्पणातच ठोकलं दमदार शतक

By Nitin Kurhe

इशान किशनने (Ishan Kishan) त्याच्या काउंटी पदार्पणात दमदार अर्धशतक झळकावले, तर आता तिलक वर्माने (Tilak verma) त्याच्या काउंटी कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. आतापर्यंत तिलक टी-20 स्वरूपात चमकदार कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याला एक उत्तम व्हाईट-बॉल फलंदाज म्हणून पाहिले जाते. आता त्याने हॅम्पशायरकडून खेळताना शतक झळकावले आहे.

...

Read Full Story