उभय संघांमधला चौथा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार पहाटे 5.00 वाजता खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.
...