क्रिकेट

⚡चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शुभमन गिलची अशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

गुजरात टायटन्सचे होम ग्राऊंड असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मोठा डाव खेळून संघाला मजबूत करू इच्छितो, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न करेल. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची चेन्नई सुपर किंग्जविरुद्धची कामगिरी पाहूया.

...

Read Full Story