दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे
...