या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने रविवारी आपला संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
...