मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अजिंक्य रहाणेकडे आहे. मुंबई इंडियन्स संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सने एक सामना जिंकला आहे आणि संघाला एक सामना गमावावा लागला आहे.
...