⚡आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि हैदराबादची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी
By Nitin Kurhe
आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.